Randhir Sawarkar : पूर तडाखा रोखण्यासाठी सरसावले आमदार

आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरातील नालेसफाई 6 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे महापालिकेला आदेश दिले. पावसाळ्यात नागरिकांचे घर पाणीमुक्त ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. अकोला शहरातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई ही नेहमीच गोंधळात सापडणारी बाब आहे. मात्र यंदा शहरातील पावसाळ्यातील समस्या टाळण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील मुख्य 27 नाले आणि उपनगरातील मिळून एकूण 140 … Continue reading Randhir Sawarkar : पूर तडाखा रोखण्यासाठी सरसावले आमदार