Randhir Sawarkar : रक्ताचं नातं नसतानाही, रक्तासाठी लढा पुकारला
विधानसभेत रणधीर सावरकर यांनी थैलीसेमियावर ठोस उपायांची मागणी करत माणुसकीचा ठसा उमटवला. रक्ताचं नातं नसतानाही, रक्तासाठी झगडणारा नेता सरकारला कृती करण्यास भाग पाडतोय. पावसाळी अधिवेशनाचा प्रत्येक दिवस एखाद्या रणभूमीसारखा सभागृहात उभा आहे. अशाच एका लढवय्या आमदाराने सभागृहाच्या शांतपणात एक गहिरा आवाज उठवला. थैलीसेमिया या दुर्धर रक्ताच्या आजारावर ठोस उपाययोजना करण्यासाठी. ज्यांच्याशी रक्ताचा नातं देखील नाही, … Continue reading Randhir Sawarkar : रक्ताचं नातं नसतानाही, रक्तासाठी लढा पुकारला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed