Randhir Sawarkar : अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, आमदाराने दिला धीर

अकोला जिल्ह्यातील अनेक गावांवर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पूर्व मतदारसंघावर निसर्गाने पुन्हा एकदा संकटाचा घाला घातला. सलग दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक वाहून गेले. नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. संपूर्ण परिसरात हतबलतेचे वातावरण पसरले. या गंभीर पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी अतिवृष्टीग्रस्त शिवारात पाऊल … Continue reading Randhir Sawarkar : अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, आमदाराने दिला धीर