पोलिस महासंचालक Rashmi Shukla देणार राजीनामा ?

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनुसार प्राप्त झाली आहे. त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती होणार. राज्याच्या वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या राजीनामा देण्यार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रश्मी शुक्ला कथित फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी राष्ट्रीय … Continue reading पोलिस महासंचालक Rashmi Shukla देणार राजीनामा ?