RTMNU : विद्यापीठाच्या प्रगतीला संशोधनाचं नवं बळ

नागपूर विद्यापीठाला संशोधनासाठी एएनआरएफ-पेअर कार्यक्रमांतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठात विविध आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रगत राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या (एएनआरएफ) पेअर कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वाचे यश मिळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाला तब्बल सहा कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाला आहे. या … Continue reading RTMNU : विद्यापीठाच्या प्रगतीला संशोधनाचं नवं बळ