RTMNU : संविधान शिकण्याची सुवर्णसंधी आता प्रत्येक विद्यार्थ्याला

नागपूर विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधान शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम सर्व अभ्यासक्रमांमध्ये लागू करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भारतीय संविधानाचे महत्त्व खोलवर रुजविण्याचे ठरवले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने दोन क्रेडिटचा संविधान विषय अनिवार्य केला आहे. यामुळे संपूर्ण देशात … Continue reading RTMNU : संविधान शिकण्याची सुवर्णसंधी आता प्रत्येक विद्यार्थ्याला