भंडारा Zilla Parishd साठी ‘एक का बीस’
भंडारा जिल्हा परिषदेत वेगवेगळं राजकीय नाट्य घडत आहे. अध्यक्षपदानंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी काही सदस्यांना ऑफर देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक शनिवार, 7 फेब्रुवारीला होणार आहे. अशातच निवडणुकीपूर्वी पाच सदस्य ‘मिस्टर इंडिया’ झाले आहेत. या सदस्यांना आपला ‘हात’ धरावा यासाठी त्यांना स्पेशल ऑफर देण्यात येत आहे. … Continue reading भंडारा Zilla Parishd साठी ‘एक का बीस’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed