नेत्यांना एकत्र येण्याचा Ravi Rana यांचा सल्ला 

राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांना मंत्री पदासाठी आशा निर्माण झाली होती. मंत्रिमंडळात नाव असण्याच्या चर्चेवर रवी राणा यांनी भाष्य केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश तर महायुतीला प्रचंड यश प्राप्त झाले. महायुतीतील 230 आमदारांनी विजय मिळविला. महायुतीमधील तीनही पक्षांच्या उमेदवारांचा दणदणीत विजयी झाल्यानंतर, सर्वच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची … Continue reading नेत्यांना एकत्र येण्याचा Ravi Rana यांचा सल्ला