उशिरा का होईना Ravi Rana यांना सुचले शहाणपण

लोकसभा निवडणुकीत दणकुन पराभव आणि कॅबिनेट मंत्रिपदाची हुलकावणी यानंतर आमदार रवी राणा यांना उशिरानं का होईना शहाणपण सुचलेलं दिसत आहे. आठ दिवसाआधी मला मंत्रिपदाची शथप घ्यायची आहे, यासाठी फोन आला. पण अखेरच्या क्षणी काय झालं ठाऊक नाही. मला मंत्रिपदानं हुलकावणी दिली. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मनातील खंत बोलून दाखविली. आता त्यांनी अमरावतीमधील सर्व राजकीय … Continue reading उशिरा का होईना Ravi Rana यांना सुचले शहाणपण