Amravati : महायुतीच्या रंगमंचावर राणांचा राजकीय डाव
महायुतीच्या राजकीय नाट्यात आमदार रवी राणा यांनी एक ठोस खेळी करत अमरावतीच्या सत्तासमीकरणाला नवा वळण दिला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबतच युती करून लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. राजकीय व्यासपीठावर सतत चर्चेत असलेले आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा आपल्या ठाम आणि सुस्पष्ट भूमिकेने अमरावतीच्या राजकारणात हलचल निर्माण केली आहे. शेगाव नाका येथील … Continue reading Amravati : महायुतीच्या रंगमंचावर राणांचा राजकीय डाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed