Bacchu Kadu : रवी राणांचा कडूंना चिमटा; म्हणाले मंत्रिपद असताना झोपा काढल्या

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर जोरदार टोला लगावला आहे. आता जाग आली? असा सवाल करत त्यांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाच्या काळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी रात्री नाशिकमध्ये जोरदार आंदोलन छेडले. … Continue reading Bacchu Kadu : रवी राणांचा कडूंना चिमटा; म्हणाले मंत्रिपद असताना झोपा काढल्या