उद्धव ठाकरे स्वीकारतील फडणवीस अन् Narendra Modi यांचं नेतृत्व
शिवसेना एकनाथ शिंदे गटात लवकरच फूट पडणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता रवी राणा यांनी भाष्य केले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक आटोपली आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महायुतीत वाद सुरू असल्याची चर्चा वर्तुळात रंगू लागली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात फूट पडणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी … Continue reading उद्धव ठाकरे स्वीकारतील फडणवीस अन् Narendra Modi यांचं नेतृत्व
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed