Ravi Rana : शरद पवारांचा पुढचा थांबा थेट पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मध्ये

राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून शरद पवारांनी 160 जागांच्या ऑफरचा गौप्यस्फोट केला. भाजप आमदार रवी राणा यांची तिखट प्रतिक्रिया. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच निवडणूक आयोगावर स्फोटक आरोप करताच राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी थेट सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी मतचोरी केली आहे. एवढेच नाही, तर कर्नाटकमधील एका मतदारसंघाचा दाखला देत … Continue reading Ravi Rana : शरद पवारांचा पुढचा थांबा थेट पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मध्ये