Sharvari Tupkar : पतीवर येणाऱ्या प्रत्येक संकटावर ‘ऐतराज’

एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमीच एका स्त्रीचा हात असतो हे नेहमीच म्हटल्या जाते. पुरुषाचा संघर्ष अनेकदा त्या स्त्रीच्या साहसात दडलेला असतो असच दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या ‘ऐतराज’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. करीना कपूर, प्रियंका चोपडा आणि अक्षय कुमार यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात करीना कपूरने … Continue reading Sharvari Tupkar : पतीवर येणाऱ्या प्रत्येक संकटावर ‘ऐतराज’