Ravikant Tupkar : ब्रिटिशांचा वारसा चालवतायत

महाराष्ट्रात शेतकरी सत्याग्रह दडपण्यासाठी सरकारने पोलिसी यंत्रणा सक्रिय केली असून, रविकांत तुपकर यांच्या सहकाऱ्यांवर मध्यरात्री कारवाईचा मारा सुरू आहे. आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाने जणू ब्रिटिश राजवटीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आवाज दडपण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांनी 19 … Continue reading Ravikant Tupkar : ब्रिटिशांचा वारसा चालवतायत