Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार 

शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा चेहरा ठरलेले रवीकांत तुपकर पुन्हा जोशात आले आहेत. त्यांनी सरकारविरोधात निर्णायक कृतीसाठी शेतकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा सरकारला नमवणारा आवाज म्हणजे रवीकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. दूध दरवाढीसाठी मुंबई-पुण्यातील दूधपुरवठा बंद करून सरकारला झुकवणारे आणि हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवणारे हे नेतृत्व आता शेतकरी प्रश्नांवर निर्णायक लढाईच्या भूमिकेत दिसत … Continue reading Ravikant Tupkar : दुधाने झुकवले सरकार, आता भाजीपालाही थांबवणार