Ravikant Tupkar : पीक विम्याच्या थट्टेवर मंत्रालयात हल्लाबोल
महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न ज्वालामुखी सारखा उष्णता वाढवत असताना, आता पिक विम्याचा मुद्दाही पेटत आहे. यावर शेतकरी नेते आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमधून शेतकऱ्यांचा संतापाचा ज्वालामुखी उसळत आहे. कर्जमाफी आणि हमीभावाच्या आश्वासनांनी थकलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या नावाखाली थट्टा सहन करावी लागत आहे. 2024 वर्षाचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला. पण … Continue reading Ravikant Tupkar : पीक विम्याच्या थट्टेवर मंत्रालयात हल्लाबोल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed