Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि संघर्षाचं प्रतीक म्हणजे रविकांत तुपकर यांच्या गाडीला मध्यरात्री संशयास्पद धडक. ही अपघाताची घटना नव्हे, तर आवाज दाबण्याचा कट असल्याचा आरोप करत समर्थकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे, कर्जमुक्तीसाठी सरकारला धडकी भरवणारे शेतकऱ्यांसाठी नायक असलेले रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. तुपकर यांच्यावर मध्यरात्री ‘अपघाताच्या आडून’ जीवघेणा … Continue reading Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?