पिकविम्यासाठी Devendra Fadnavis यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ‘मसिहा’

शेतकऱ्यांचा मासिहा म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी पिकविमा व नुकसान भरपाईसह अनेक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.  पिकविमा आणि नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न घेऊन रविकांत तुपकर गल्ली ते दिल्लीपर्यंत लढा देत आहेत. 28 जानेवारी रोजी त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची … Continue reading पिकविम्यासाठी Devendra Fadnavis यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ‘मसिहा’