Ravikant Tupkar : शहांमुळे गाजले सहकार, पण शेतकऱ्यांचे दुःख कोण ऐकणार?

अतिवृष्टीमुळे आणि कर्जमाफी न मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी निराश झाले आहेत. तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. या काळात शेतकरी आत्महत्यांच्या घटनाही थांबलेल्या नाहीत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय … Continue reading Ravikant Tupkar : शहांमुळे गाजले सहकार, पण शेतकऱ्यांचे दुःख कोण ऐकणार?