Amaravati : भाजपच्या नव्या संघटन पर्वाची ऊर्जा
भाजपने सहा मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. मुंबईतून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नावे घोषित केली. भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने अमरावती शहरातील सहा मंडळ अध्यक्षांची नावे अधिकृतपणे जाहीर केली असून मुंबई प्रदेश कार्यालयातून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या घोषणेमुळे शहर भाजपमध्ये नव्या … Continue reading Amaravati : भाजपच्या नव्या संघटन पर्वाची ऊर्जा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed