BJP State President : बावनकुळे यांची मशाल, चव्हाण यांच्या हाती

भाजपच्या महाराष्ट्र संघटनेत मोठा शिखरबदल होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपमधील नेतृत्वबदलाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनेच्या शिखरस्थानी नवा चेहरा विराजमान होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार, माजी मंत्री आणि मजबूत संघटन कौशल्य असलेले रवींद्र चव्हाण … Continue reading BJP State President : बावनकुळे यांची मशाल, चव्हाण यांच्या हाती