Ravindra Chavan : महायुतीच्या बळावर स्वराज्य संस्थांमध्ये विजयाचा जल्लोष

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी नवे सकारात्मक संकेत दिले आहेत. जनसुरक्षा विधेयकामुळे मागास आणि आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास वेग घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या ऊर्जा आणि सकारात्मक विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे संकेत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. राज्य सरकारने नुकतेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत … Continue reading Ravindra Chavan : महायुतीच्या बळावर स्वराज्य संस्थांमध्ये विजयाचा जल्लोष