Ravindra Chavan : शब्द राणेंचे, भाजप नाही सहमत
वादाच्या वावटळीत पुन्हा एकदा नितेश राणेंचं नाव गाजतंय. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्याचं सामाजिक तापमान वाढलं असून, भाजपला सफाई देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या पुन्हा एकदा गरम झालं आहे, आणि त्यामागचं कारण म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांचं नवं वादग्रस्त विधान. आपल्या ठसकेबाज आणि बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राणे यांनी यंदा ईदसारख्या धार्मिक सणावर … Continue reading Ravindra Chavan : शब्द राणेंचे, भाजप नाही सहमत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed