रवींद्र चव्हाणच राहणार Maharashtra BJP कार्यकारी अध्यक्ष

महाराष्ट्रातील भाजपमध्ये लवकरच बदल होणार आहे. सध्या संघटन पर्व प्रभारी असलेले रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी कॅबिनेट मंत्रिमंडळात लागली. त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आलं आहे. भाजपच्या नियमाप्रमाणं एका व्यक्तीकडं सहसा दोन पदं ठेवली जात नाही. त्यामुळं महसूल मंत्री होताच … Continue reading रवींद्र चव्हाणच राहणार Maharashtra BJP कार्यकारी अध्यक्ष