Nagpur : सण साजरे होणार उत्साहात, कारण पोलीस गुन्हेगारील देणार मात

महाराष्ट्रात सध्या सांस्कृतिक सण रंगत घेत आहेत. लवकरच राज्यभर गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी नवीन मोहीम हाती घेत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पक्की तयारी केली आहे. नागपूर शहरात सणासुदीचा रंग चढला आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागली असताना, बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या या शहरात उत्साह आणि भक्तीचा माहोल आहे. पण या उत्सवी रंगातही शहराची … Continue reading Nagpur : सण साजरे होणार उत्साहात, कारण पोलीस गुन्हेगारील देणार मात