Ajit Pawar : विकसित महाराष्ट्राचं भवितव्य सभागृहातून सुरू 

राज्याच्या भविष्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र 2027’चं व्यापक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. जनतेच्या सहभागातून दिशा ठरवण्याचा संकल्प करत, राज्यभरात नागरिक सर्वेक्षण राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्याच्या भविष्यासाठी एक ठोस, व्यापक आणि दूरदृष्टी असलेला आराखडा उभारण्याची सुरुवात आता जनतेच्या सहभागातून होणार आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीचा नवीन अध्याय लिहिला जाणार असून, ‘विकसित … Continue reading Ajit Pawar : विकसित महाराष्ट्राचं भवितव्य सभागृहातून सुरू