भाऊ!! Bhandara मध्ये नोकरी हवी? 40 लाख तयार ठेव

मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या भंडाऱ्यात आहे. अशा परिस्थितीत या जिल्ह्यात एक मोठी नोकर भरती करण्यात येत आहे. या भरतीचं काम एका एजन्सीला देण्यात आलं आहे. या एजन्सीकडून प्रत्येक उमेदवाराचे दर ठरविण्यात आले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात लवकरच एका पदासाठी कायमस्वरूपी नोकर भरती होणार आहे. सुमारे शंभरावर जागांसाठी ही नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी आता … Continue reading भाऊ!! Bhandara मध्ये नोकरी हवी? 40 लाख तयार ठेव