Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीचा ताबूत झाला, ठोकला अखेरचा खिळा 

राज्यातील शेतकऱ्यांच्या भूस्वामित्वाच्या झगड्याला मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करत लाखो नागरिकांच्या जमिनींना कायदेशीर मान्यता दिली आहे. राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या पाठीवरून चिंता उतरवणारी आणि नवे आशावाद निर्माण करणारी ऐतिहासिक घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे. तुकडेबंदी कायदा शिथिल करून, गेल्या अनेक वर्षांपासून … Continue reading Chandrashekhar Bawankule : तुकडेबंदीचा ताबूत झाला, ठोकला अखेरचा खिळा