Vijay Wadettiwar : संभाजी महाराजांचे बलिदान आणि गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या चर्चेत राजकारणाची फोडणी पडल्याने राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गुढीपाडव्याच्या सणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या आनंदोत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुढी उभारण्याच्या भानगडीत … Continue reading Vijay Wadettiwar : संभाजी महाराजांचे बलिदान आणि गुढीपाडवा