Praveen Datke : उपराजधानीचा आवाज विधिमंडळात गाजला
नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत गुंठेवारी कायद्यातील जाचक अटी दूर करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूरच्या विविध समस्यांवरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक विषयांवर प्रश्नोत्तराचा कालावधी रंगताना दिसत आहे. मात्र, नागपूरच्या प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार प्रवीण दटके हे आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. त्यांनी नागपूरच्या विकासकामांवर आणि … Continue reading Praveen Datke : उपराजधानीचा आवाज विधिमंडळात गाजला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed