Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका 

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू जीवाच्या ताटातूटीत आंदोलनावर ठाम उभे आहेत. तिवसाच्या डॉक्टरांनी दिलेला इशारा थरकाप उडवणारा आहे. तत्काळ ICUमध्ये दाखल न केल्यास जीवाला धोका’. जर तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं नाही, तर बच्चू कडू यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, हा स्पष्ट आणि धोक्याचा इशारा दिलाय तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी. सात … Continue reading Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका