Reservation Impact : अकोल्यात चार पंचायत समितीत नारीशक्ती

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग ऍक्टिव्ह झाले आहेत. अशातच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, तेव्हापासूनच पक्षांच्या नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण … Continue reading Reservation Impact : अकोल्यात चार पंचायत समितीत नारीशक्ती