मूळ महाराष्ट्रीयन IPS Shivdeep Lande यांचा राजीनामा मंजूर
तरुणांसाठी आयकॉन बनलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. पोलिस सेवा सोडल्यानंतर लांडे आता बिहारमध्ये स्थायिक होणार आहेत. विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेले शिवदीप बिहार राज्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. बिहारमध्ये त्यांना सिंघम … Continue reading मूळ महाराष्ट्रीयन IPS Shivdeep Lande यांचा राजीनामा मंजूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed