जिल्ह्यात विकासकामे गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय 

नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या विकासाला एकसंध दिशा देण्यासाठी आता नागपूर शहरासाठी एकच विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यापुढे या आराखड्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेकडे असेल. यासंदर्भात मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, या … Continue reading जिल्ह्यात विकासकामे गतिमान करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय