Buldhana : रात्रीच्या अंधारात वाळू तस्कर सुसाट 

पूर्णा नदीच्या पात्रात रात्रीच्या अंधारात सुरु होता ‘रेतीचे सोनं’ चोरायचा काळा खेळ. महसूल विभागाच्या वज्राघात कारवाईनं चार वाहने जप्त होताच तस्करांच्या साम्राज्यावर हादरा बसला. मराठवाड्यातील वाळू माफियांना चपराक देत लोणार येथील महसूल विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. शनिवार 17 मे रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर धडक कारवाई करत … Continue reading Buldhana : रात्रीच्या अंधारात वाळू तस्कर सुसाट