Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त
महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. सातबारा उताऱ्यावरून जुन्या, कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम – टप्पा 2 उपक्रमाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सातबारा सुलभता आणण्याचा निर्धार केला आहे. सातबारा उताऱ्यावर असलेल्या जुन्या, कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम – टप्पा 2 … Continue reading Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed