Chandrashekhar Bawankule : आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाला चाप

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक अडचणीमुळे उपचार नाकारल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला . या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली. भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका दुर्दैवी घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक अडचणीमुळे एका गर्भवती महिलेवर उपचार नाकारण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याची … Continue reading Chandrashekhar Bawankule : आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाला चाप