Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले. राज्याच्या आर्थिक राजधानीत 10 मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या संकल्पाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी स्वागत केले, तर काहींनी टीका केली. मात्र, त्याची फलश्रुती भविष्यातच स्पष्ट होईल. शेतकरी, उद्योजक आणि … Continue reading Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed