महाराष्ट्राला आता Union Budget मधून साथ
देशाचा 2025 वर्षासाठीचा आता संकल्प सादर करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. देशाचा अर्थसंकल्प सादर होताच सत्ताधाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. तर विरोधकांनी टीकांचे बाण सोडले आहेत. बजेटवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची स्पर्धाच जणू सत्ताधारी … Continue reading महाराष्ट्राला आता Union Budget मधून साथ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed