Bakri Eid : गोवंशावर गदा, तर सरकार बनवणार वज्र

गोवंश कत्तल आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोहत्या रोखण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे अबू आजमींच्या वक्तव्यांवरून वादंग निर्माण झालं आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोवंश कत्तल, गुरांचे बाजार आणि धार्मिक भावना याभोवती राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट … Continue reading Bakri Eid : गोवंशावर गदा, तर सरकार बनवणार वज्र