Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली
गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधातील वाद चांगलाच चिघळला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सध्या मोठी राजकीय धुमटचक्री सुरू आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये संपर्कप्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात … Continue reading Akola Shiv Sena : जिल्हा प्रमुख बदलण्याची ‘सेठ’ची मागणी धुडकावली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed