IPS Rushikesh Reddy : सणाच्या उत्सवात कायद्याचा कटाक्ष

नागपूर पोलीसांनी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 61 आरोपींवर प्रवेशबंदी घातली आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता सुरक्षित राहणार आहे. नागपूर शहरात सणासुदीचा माहोल जोरात सुरू आहे. नवदुर्गेच्या मुर्ती स्थापनेपासून ते गरब्याच्या थिरकणाऱ्या तालापर्यंत, शहरात उत्साहाला उधाण आलंय. पण या सगळ्या रंगीबेरंगी वातावरणात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक धडाडीचा सेनापती पुढे सरसावला आहे, पोलीस … Continue reading IPS Rushikesh Reddy : सणाच्या उत्सवात कायद्याचा कटाक्ष