Nagpur : संत्रानगरीत एनएमसी-एनआयटीचे ‘रावण’राज सुरूच

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये पावसात रस्ते स्विमिंग पूलसारखे बनत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. नागपूर, ही उपराजधानी आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. जिथे रस्ते सुसाट धावतात आणि विकासाच्या गोष्टी कानावर पडतात. पण जेव्हा आकाशातून दोन-चार थेंब पडतात, तेव्हा हे रस्ते जलमय होऊन जातात. अवघ्या १५-२० मिनिटांच्या पावसात अर्धे शहर … Continue reading Nagpur : संत्रानगरीत एनएमसी-एनआयटीचे ‘रावण’राज सुरूच