Bacchu Kadu : गांधीगिरीची यात्रा सोडून आता भगतसिंगगिरीची मशाल पेटणार
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू म्हणत सरकारला थेट रस्त्यावर उतरून इशारा दिला गेलाय. अमरावतीतील परतवाडा येथून सुरू झालेलं प्रहार जनशक्ती पक्षाचं चक्काजाम आंदोलन म्हणजे फक्त रस्त्यांवरचा रोष नाही, तर शोषण, दुर्लक्ष आणि खोट्या आश्वासनांवरचा थेट बंडाचा नारा होता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा … Continue reading Bacchu Kadu : गांधीगिरीची यात्रा सोडून आता भगतसिंगगिरीची मशाल पेटणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed