Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणावर असलेले बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं काही बिघडलं, तर सत्ताधारी खासदार-आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोषपूर्ण इशारा रोहित पवारांनी दिला आहे. सत्तेच्या सवयीने संवेदनशीलता हरवलेल्या सरकारवर आता संतप्त जनतेचा आणि रस्त्यावरच्या रणधुमाळीचा रोष ओढवण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यास, राज्यातील … Continue reading Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed