Rohit Pawar : मतपेटीवर गूढ सावली, आयोगाचा व्हीव्हीपॅट विलोपनाचा खेळ

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये VVPAT वापरणार नसल्याच्या निर्णयावरून राजकीय वादंग उसळलं आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप करत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची हवा तयार झाली असतानाच, निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन … Continue reading Rohit Pawar : मतपेटीवर गूढ सावली, आयोगाचा व्हीव्हीपॅट विलोपनाचा खेळ