Rohit Pawar : दंडमाफीच्या सावटाखाली सरकारचा भ्रष्ट चेहरा उघड

मेघा इंजिनिअरिंगच्या दंडमाफी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या दंडमाफी प्रकरणाने उग्र रूप धारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अवैध उत्खननाच्या नावाखाली कंपनीला कोट्यवधींच्या दंडात 99 टक्के सूट देण्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर … Continue reading Rohit Pawar : दंडमाफीच्या सावटाखाली सरकारचा भ्रष्ट चेहरा उघड