Rohit Pawar : राजकीय रमीनंतर धार्मिक रमण

माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाचे दर्शन घेतल्यावर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या शनिदर्शनावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर बोचरी टीका करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शनिवारी शनिमंदिरात जाऊन शनैश्वर महाराजांची पूजा केली. संकटातून सुटका व्हावी आणि आयुष्यातील साडेसाती दूर … Continue reading Rohit Pawar : राजकीय रमीनंतर धार्मिक रमण