Maharashtra Politics : सत्ताधारी आमदाराला मिळाले विरोधकांचे पाठबळ 

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले असून आमदार संजय गायकवाड यांनी राज्य पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असताना, विरोधकांनी गायकवाड यांना समर्थन दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर थेट गंभीर आरोप केल्यानंतर सत्ताधारी … Continue reading Maharashtra Politics : सत्ताधारी आमदाराला मिळाले विरोधकांचे पाठबळ